loader

Courses Details

५ वी नवोदय टेस्ट सिरीज

image

₹ 6000 / ₹ 4000₹ 33.33% Off

५ वी नवोदय टेस्ट सिरीज

Enroll Now

अभिनंदन तुम्ही त्या 1% पालकांपैकी आहात ज्यांना आपल्या मुलांना / मुलींना उच्च पदावर बसलेले बघायचे आहे. या टेस्ट सिरीज मुळे तुम्ही तुमच्या पाल्याला यशस्वी होण्याची संधी देत आहात. या टेस्ट सिरीजमुळे तुमच्या पाल्याचे सर्व विषय व संकल्पना अवगत होतील. या टेस्ट सिरीजमुळे तुमच्या पाल्याच्या सर्व प्रश्नांचे निराकरण होईल व संकल्पना समजून घेण्यास मदत होईल. यामुळे तुमच्या पाल्याची परीक्षेची भीती कायमची निघून जाईल. नियमित परीक्षा देण्याचे कौशल्य वाढेल. विद्यार्थ्याला स्वतःचे सामर्थ्य समजेल. कालबद्ध टेस्ट सिरीजमुळे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याचे ज्ञान प्राप्त होईल. या टेस्ट सिरीजमुळे त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. ही टेस्ट सिरीज त्याची तयारी तर करून घेईलच पण त्याची कामगिरी जबरदस्त वाढेल. ऐन परीक्षेमध्ये होणारा गोंधळ होणार नाही. काही प्रश्न असल्यास आमच्या 9423-339910 या व्हाटसअ̌प नंबरवर संपर्क करा.

images

यामध्ये ५ वी नवोदय च्या १०० टेस्ट घेतल्या जातील.

  • ५ वी नवोदय १०० टेस्ट

WE ENHANCE YOUR TALENT

Our Syllabus

WE ENHANCE YOUR TALENT

Recommended Courses

image Offer Enroll Now
गणित बेसिक

या मध्ये तुम्हाला गणिताच्या शेकडो बेसिक कन्सेप्ट

₹ 4000 / ₹ 600

₹ 85.00% Off
view more
image Offer Enroll Now
संपूर्ण नवोदय

संपूर्ण नवोदय

₹ 6000 / ₹ 3000

₹ 50.00% Off
view more

View video

Are you sure, You want to logout?